तिसाई माता मंदिरासमोरील खांबदेव
जरी मरी मातेच्या मंदिराचे समोरच श्री खांबदेव यांचे स्थान आहे. साधारण २० फूट उंच असणारा खांबदेव एका लाकडी खांबाच्या रूपाने गावाच्या रक्षणासाठी उभा आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूस पूर्वेला या खांबदेवाचे स्थान आहे. एखादे वेळेस गावावर एखादे संकट येणार असेल तर त्या संकटापासून गावक-यांना दूर ठेवून येणा-या संकटाला गावाच्या हद्दीत येवू न देता गावाच्या वेशीबाहेरच संकट थोपविण्याचे काम खांबदेव करतो अशी पूर्वीपासून समजूत आहे.

चैत्र पौर्णिमेस देवीची यात्रा भरते व पालखी मिरवणूक निघून पालखी गाव परीक्रमेनंतर पुन्हा मंदिरमध्ये येते. त्यानंतर लगेचच खांबदेवास तिखट नैवेद्याचा मान दिला जाते हा मान गावाच्या वतीने तिसगांवचे पोलिस पाटील पहिला मान देतात व खांबदेवाचे पूजन केले जाते.
 
 
 
   
cheap la femme dresses prom dresses 2016 prom dresses 2016 prom dresses 2016 prom dresses 2016 long blush dress sherri hill sale prom dresses 2016 prom dresses 2016 prom dresses 2016 sherri hill sale prom dresses 2016